फलटण चौफेर दि २७ आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ४ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये फलटण सचिन कांबळे पाटील,गेवराई विजयसिंह पंडित, निफाड दिलीप बनकर, पारनेर काशिनाथ दाते या ४ जागांचा समावेश आहे