फलटण चौफेर दि २३ साखरवाडी ता फलटण येथील एसटी स्टँड परिसरात नव्याने सुरू झालेल्या हिंदवी पॅथॉलॉजी व वेटरनरी लॅबोरेटरीमध्ये ६० वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी रक्त,थुंकी, साखर, थायरॉईड तपासणीच्या दरात ५० टक्के सवलत असून ज्या रुग्णांना साखरवाडीत येऊन रक्त लघवीच्या तपासण्या करता येणे शक्य नाही अशा रुग्णांसाठी घरपोच सुविधा सुद्धा उपलब्ध आहे हिंदवी लॅबोरेटरी ही साखरवाडीसह परिसरातील जनावरांच्या रक्त, मलमूत्र तपासणी करणारी पहिलीच लॅबोरेटरी असल्याचे रोहित दुबे यांनी सांगितले घरपोच रक्त तपासणीसाठी संपर्क क्र 7387499976