फलटण चौफेर दि ८ महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवा रत्न पुरस्कार सचिन जाधव कृषी सहाय्यक सासकल तालुका फलटण जिल्हा सातारा यांना मिळाल्याबद्दल फलटण कृषि विभागामार्फत तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी सर्वं मंडल कृषि अधिकारी, कृषी पर्यवेक्षक संघटना,कृषि सहायक संघटना फलटण महाराष्ट्र राज्य यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी कृषि विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते