Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने शिक्षक दिनी गुरुजनांचा सन्मान

 


फलटण चौफेर दि ६साखरवाडी ता फलटण  ग्रामपंचायतच्या वतीने  शिक्षक दिनाचे औचित्य साधुन साखरवाडी पंचक्रोशीतील   आजी माजी गुरुजनांचा विद्यालयात, प्रत्यक्ष घरी जाऊन शाल,श्रीफळ व हार देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी  ग्रामपंचायतचे उपसरपंच विक्रम ढेंबरे ,माजी उपसरपंच अक्षय रुपनवर,साखरवाडी विद्यालयाच्या  मुख्याध्यापिका सौ उर्मिला जगदाळे,पर्यवेक्षक तुळशीदास बागडे सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी तंटा मुक्ती अध्यक्ष विकी भोसले,संजय जाधव,हणमंत कुऱ्हाडे संग्राम औचरे,डॉ आनंद जाधव  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.