Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती येथील कृषिकन्यांकडून फरतरवाडीत सुपरकेन नर्सरीचे प्रात्यक्षिक

 


फलटण चौफेर दि १२ डॉ शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती येथील कृषिकन्यांकडून फरतरवाडी तालुका फलटण येथील शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढवण्यासाठी सुपरकेन नर्सरी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले शेतकरी गिरिराज सोपान शिंदे यांच्या शेतात हे प्रात्यक्षिक घेण्यात आले व याबाबत कृषि सहाय्यक यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले यावेळी कृषी कन्या ऐश्वर्या बाबर , वैष्णवी घोडके , वैष्णवी नाळे,संपदा ननावरे ,सायली पालवे ,नेहा पोटरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ऊस  उत्पादन  घेण्यासाठी हे प्रात्यक्षिक प्रभावशाली आहे अशी माहिती कृषी कन्यांनी शेतकऱ्यांनी दिली .. फडतरवाडी गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून   प्रतिसाद दिला 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.