प्रतिनिधी शिवाजी भोसले खराडेवाडी दि. ३ खराडेवाडी ता फलटण खराडेवाडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी श्री शंकरराव राजाराम भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी खराडेवाडी गावचे सरपंच सौ कुसुम खराडे, उपसरपंच समिर पठाण, पोलीस पाटील सोमनाथ जगताप, मा तंटामुक्ती अध्यक्ष साधू टिळेकर ग्रामपंचायत सदस्य सुनिल बनकर, नंदकुमार कदम, सुवर्णा गायकवाड, कविता मोहिते , मा. तंटामुक्ती अध्यक्ष युनूस पठाण , रामराजे युवा मंचचे अध्यक्ष सोमनाथ टिळेकर ग्रामसेवक संतोष धायगुडे खराडेवाडी गावचे ग्रामस्थ त्रिंबक टिळेकर, पांडुरंग खराडे, राम मोहिते, राजू भाई शेख , अकबर शेख सतिश भोसले सोपान टिळेकर , पत्रकार शिवाजी भोसले उपस्थित होते