फलटण चौफेर दि १२
लोणंद सातारा रस्त्यावरील अंबवडे संमत वाघोली ता कोरेगाव येथील चौकात दोन मालवाहतूक ट्रकांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या भीषण अपघातामुळे एका मालवाहतूक ट्रकला आग लागली यावेळी चालकाला बाहेर येता न आल्याने त्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रक मधील चालक व एक जण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला