तरडगाव -नवनाथ गोवेकर
लोणंद शिरवळ रस्त्यावर पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यावर पलटी झाल्याने आज सकाळ पासून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे
लोणंद शहरा मध्ये असल्येल्या मटण मार्केट येथे पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर पलटी झाल्यामुळे सकाळी ८ वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांची गैरसोय झाली. रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीला दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे.