फलटण चौफेर दि ३० कांबळेश्वर गावचे राजे गटाचे माजी उपसरपंच संतोष बिबे यांचा कार्यकर्त्यांसह माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला आहे यावेळी अभिजित नाईक निंबाळकर,सचिनदादा कांबळे पाटील,बजरंग गावडे, महादेव पोकळे,तानाजीराव मदने, विजयराव भिसे, अक्षय सस्ते, गणेश बिबे, पोपटराव भिसे, संजय भिसे, महादेव खिलारे, अजित ढेकळे, सुभाष भिसे आणि कांबळेश्वर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.