फलटण चौफेर दि २९
पिंपळवाडी (साखरवाडी) ता फलटण येथील महानंद डेअरीचे मा. व्हा. चेअरमन डी के पवार (अण्णा ) यांच्या वाढदिवसानिमित्त डोळ्यांच्या शिबिराचे उद्घाटन झाले याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर,फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण,फलटण पंचायत समितीचे मा. सभापती शंकरराव माडकर,नितीश शाहुराजे भोसले,धनंजय पवार,दत्तात्रेय परशुराम रणवरे,सतीश माने,अशोक सोनवणे,तानाजी बिबे,हनुमंत नेवसे,निलेश कापसे,शरदराव रणवरे,चंद्रकांत रणवरे,शिवाजी ना भोसले,डॉ. तेजसिंह खानविलकर,रमेश महादेवं भोसले,राजेंद्र गायकवाड,वसंतराव अडसुळ,जयराम भोसले, विक्रम भोसले,माणिक भोसले, भिमदेव बुरुंगले,भाऊसाहेब कापसे,हिंदुराव वारे,दिलीप पवार, किरण जराड,संतोष शेंडगे,संभाजी जगदाळे,दादा चव्हाण,तेजस भैय्या भिसे,नामदेव भोंसले ,मस्कू पिसाळ, रवींद्र जगताप,सूत्रसंचालका टिळेकर सर व रवि पवार, श्रीकांत भोसले, संजय भोसले, नितीन धुमाळ , बापूराव जगताप,पै.दौलत नाना भोसले,समीर भोसले,रमेश अण्णा भोसले, महेश भोसले,सुरेश गणपत भोसले, अनिकेत जाधव, सुभाष बबन भोसले, हनुमंत कदम, सचिन फडतरे भर, पै. चिमणराव भोसले , विलास मोहिते ,विकास तांबे,दशरथ रावळ, ह.भ.प. प्रकाश पवार, सुदेश फडतरे ,मधुकर ढेंबरे , गणेश भोसले,संतोष कांताराम भोसले,नाना कोळपे,हरिदास कोळपे, पत्रकार विनायक शिंदे दैनिक ऐक्य,तरुण भारतचे पत्रकार आढाव सर , पत्रकार किसन भोसले , पै. संतोष साळुंखे, दत्तोबा नाना रुपनगर,शरद जाधव, मारुती नाना आदि मान्यवर उपस्थित होते.......यावेळी २२५ पेशंटचे चेकअप करण्यात आले....तसेच ५० पेशंटची तुकडी ऑपरेशन साठी मंहमदवाडी हडपसर येथे पाठवण्यात आली....या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य डॉ.नितीन शिंदे,सौ.संध्या शिंदे, सौ.मोनिका पवार आणि साखरवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अनिकेत उघडे आणि त्यांचा पूर्ण स्टाफ मोलाचे सहकार्य लाभले.....या कार्यक्रमाची पूर्ण माहिती नितीन धुमाळ व संजय भोसले यांनी दिली.....