फलटण चौफेर दि २०
साखरवाडी तालुका फलटण गावाच्या हद्दीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात विशाल हनुमंत फडतरे वय ३६ रा साखरवाडी या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे साखरवाडीत भर वस्तीत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विशाल फडतरे यांनी दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे विशाल फडतरे यांच्या पश्चात पत्नी व वडील विवाहित बहीण असा परिवार आहे