Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजाराम बर्गे यांचे आकस्मिक निधन

 


फलटण चौफेर दि १२

पिंपळवाडी ता फलटण येथील सेवानिवृत्त शिक्षक राजाराम भगवान बर्गे वय ६० यांचे काल रात्री १  वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण साखरवाडी पिंपळवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार असून त्यांचावर  आज सकाळी ९ वाजता पिंपळवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.