Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आठ वर्षापूर्वीच्या खुनातील २ फरार आरोपी फलटण पोलिसांकडून अटक

 




फलटण चौफेर दि २

सुमारे आठ वर्षा पूर्वी राजाळे ता फलटण परिसरात खून झाला होता यातील तीन आरोपी अटक झाले होते मात्र इतर दोन आरोपी फिरस्ते असल्यामुळे सापडत न्हवते राजाळे गावच्या यात्रेनिमित्त आरोपी  दत्त्या बिस्कुट्या काळे वय ४५ रा राजाळे, वैशी दत्या काळे वय ४० राजाळे गावात आल्याची माहिती  पोलिस निरीक्षक सुनील महाडिक याना मिळाली त्यानी तात्काळ पी एस ई गोपाळ बदाने, नितीन चातुरे, अमोल जगदाळे, तात्या कदम, हनुमंत दडस,  वैभव सूर्यवंशी महिला पोलीस कर्णे या पथकाला राजाळे येथे पाठवून आरोपीला  अटक केली 

निवडणूक काळात प्रत्येक फरार आरोपी अटक करा या बाबत  पोलिस अशिक्षक समीर शेख अप्पर पोलिस अधीक्षक अंचल दलाल उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी आदेश दिले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक फरार आरोपी अटक करण्याला ग्रामीण पोलिस प्राधान्य देत  असून निवडणूक जाहीर झाल्यापासून पाच फरारी आरोपींना अटक केली असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.