Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्याचा दहावीचा निकाल निकाल ९४.९ टक्के

 



फलटण चौफेर दि २७  महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक महामंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्याचा दहावीचा  निकाल ९४.८०% लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी फलटण तालुक्यातून ४१६६ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यातील  ४१५४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती त्यातील ३९३८ विद्यार्थी पास झाले असून तालुक्याचा सरासरी निकाल ९४.९६% लागला आहे 

             फलटण तालुक्याने दहावीच्या परीक्षेत उच्च निकालाची परंपरा कायम राखली आहे तालुक्यातील विविध माध्यमिक उच्च माध्यमिक शाखा शाळांचे निकाल याप्रमाणे मुधोजी हायस्कुल फलटण ९५.६३ टक्के ,साखरवाडी माध्यमिक विद्यालय साखरवाडी ९६.१३ टक्के , यशवंतराव चव्हाण हायस्कुल फलटण ८३.५२ टक्के सौ वेणूताई चव्हाण हायस्कुल तरडगाव ९४.९६ टक्के ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी ९२.७० टक्के न्यु इंग्लिश स्कूल निंबळक ८०.९५ टक्के सरदार वल्लभभाई हायस्कूल साखरवाडी ९६ टक्के सौ वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल फलटण ८७.५० टक्के छत्रपती शिवाजी हायस्कूल वाखरी ८६.६६ टक्के न्यु इंग्लिश स्कूल आदरकी ९४.५४ टक्के श्री जितोबा विद्यालय जिंती ८५.७१ टक्के श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय फलटण ८६.४५ टक्के श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल जाधववाडी १००टक्के 

होळ माध्यमिक विद्यालय होळ १०० टक्के

महात्मा फुले हायस्कूल सासवड १०० टक्के 

शरद प्रतिभा माध्यमिक विद्यालय शिंदेवाडी १०० टक्के

ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूल १०० टक्के 

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल फलटण १०० टक्के

राष्ट्रबंधु राजीव जी दीक्षित गुरुकुल १०० टक्के

ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल १०० टक्के

बी जे इंग्लिश मिडीयम स्कूल १०० टक्के  

आचार्य जावडेकर माध्यमिक विद्यालय फलटण १०० टक्के

एबिशन इंग्लिश मे स्कूल आदरकी १०० टक्के  

माध्यमिक आश्रमशाळा सांगवी १०० टक्के

दुधेश्वर माध्यमिक विद्यालय दुधेबावी १०० टक्के

उत्तरेश्वर हायस्कूल विडणी ९४.५९ टक्के श्री जनाई हायस्कूल राजाळे ९७.७६ टक्के श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय गिरवी ९७.६१ टक्के जय भवानी हायस्कूल तिरकवाडी ९८.४१ टक्के श्रीमंत एस जी सूर्यवंशी विद्यालय तांबवे ९७.८२ संजय गांधी विद्यालय गुणवरे ९२.८५ टक्के सरस्वती माध्यमिक विद्यालय बिबी ९८.४८ टक्के हनुमान माध्यमिक विद्यालय गोखळी ८४.९० फलटण हायस्कूल फलटण ८० टक्के हिंगणगाव माध्यमिक विद्यालय हिंगणगाव ८८ टक्के , टक्के  उपळवे हायस्कूल उपळवे ९७.२९ टक्के  वडले माध्यमिक विद्यालय वडले ९२.८५ टक्के वाजेगाव हायस्कूल वाजेगाव ९४.२८ टक्के पाचपांडव माध्यमिक आश्रमशाळा अलगुडे वाडी ८६.६६ संत गाडगेबाबा मा आश्रमशाळा खराडेवाडी ९७.४१ टक्के  निरगुडी हायस्कूल निरगुडी ९४.८७ टक्के  माध्यमिक विद्यालय साठे ८८ टक्के 

हाजी अब्दुल रजाक उर्दू हायस्कूल ८७.५० टक्के 

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ शिक्षकांनी अभिनंदन केले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.