फलटण चौफेर दि २०
सुभेदार मल्हार होळकर यांच्या २५८ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे जन्मगाव असणाऱ्या मुरूम तालुका फलटण येथील जन्मस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर,युवा नेते अभयसिंह नाईक निंबाळकर, युवा उद्योजक योगेश माडकर व मुरूम गावातील ग्रामस्थ उपस्थित होते