Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सातारा लोकसभा मतदार संघातून ५ उमेदवारांची उमेदवारी मागे

 



सातारा २२:-  सातारा लोकसभा मतदार संघातून   ५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.अर्ज मागे घेणा-यांमध्ये चंद्रकांत जाणू कांबळे, दिलीप हरिभाऊ बर्गे, दादासो वसंतराव ओव्हाळ व सागर शरद भिसे, विठ्ठल सखाराम कदम यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.