Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मका व ऊस पिकाचे जाळून नुकसान केल्याप्रकरणी साठे येथे दोघांवर गुन्हा दाखल

 


फलटण चौफेर दि २१

साठे ता फलटण गावाच्या हद्दीत दिनांक १७ रोजी सायंकाळी ७ वाजण्याचा सुमारास संशयित सुरेश दत्तात्रय माळी व संतोष नारायण दुधाळ दोघेही रा साठे ता फलटण यांनी जाणून बुजून मका व ऊसाचे पिक जाळण्याच्या उद्देशाने पाचट पेटवल्याने फिर्यादी अनिल सर्जेराव माळी वय ५८ यांचा गट नंबर ११७ मधील पाच गुंठे मका व एक गुंठा उसाचे पीक जाळून नुकसान केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे पुढील तपास पोलीस हवालदार ओबासे करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.