फलटण चौफेर दि १५मठाचीवाडी ता.फलटण जि.सातारा येथे फलटण तालुका काँग्रेस कमिटी यांच्यावतीने गावभेट जनसंपर्क संवाद दौरा दि १३ रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रामुख्याने महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विशेष करून महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षा सौ.अल्पनाताई यादव उपस्थित होत्या महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षित आहेत, यासाठी एकमेव पर्याय फक्त काँग्रेस आहे हे आवर्जून सांगण्यात आले यावेळी फलटण तालुका महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा म्हणून सौ सुषमा उमेश शेलार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले प्रामुख्याने फलटण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी मठाचीवाडी गावचे भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख शिवाजीराव भोसले तात्या, ज्ञानदेव भोसले भाजप बुथ प्रमुख, हणमंत जाधव बुथ प्रमुख मा व्हा चेअरमन, रामचंद्र सस्ते बुथ प्रमुख, धनाजी वाघ बुथ
फलटण तालुका काँग्रेस कमिटी यांच्यावतीने मठाचीवाडी गावभेट जनसंपर्क संवाद दौरा उत्साहात
फलटण चौफेर दि १५
मठाचीवाडी ता.फलटण जि.सातारा येथे फलटण तालुका काँग्रेस कमिटी यांच्यावतीने गावभेट जनसंपर्क संवाद दौरा दि १३ रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रामुख्याने महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विशेष करून महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षा सौ.अल्पनाताई यादव उपस्थित होत्या महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षित आहेत, यासाठी एकमेव पर्याय फक्त काँग्रेस आहे हे आवर्जून सांगण्यात आले यावेळी फलटण तालुका महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा म्हणून सौ सुषमा उमेश शेलार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले प्रामुख्याने फलटण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी मठाचीवाडी गावचे भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख शिवाजीराव भोसले तात्या, ज्ञानदेव भोसले भाजप बुथ प्रमुख, हणमंत जाधव बुथ प्रमुख मा व्हा चेअरमन, रामचंद्र सस्ते बुथ प्रमुख, धनाजी वाघ बुथ प्रमुख, निवृत्ती जाधव जेष्ठ नेते व मा ग्रा.पं. सदस्य तसेच बहुसंख्य भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला प्रमुख, निवृत्ती जाधव जेष्ठ नेते व मा ग्रा.पं. सदस्य तसेच बहुसंख्य भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला