सातारा, (जि मा का)दि.१३ : गट-क संवर्गातील कृषी सेवक या संवर्गातील सरळसेवेनेपदभरतीसाठी आय.बी.पी.एस. कंपनीकडून परिक्षा घेण्यात आली होती. या कंपनीकडून प्राप्तगुणांच्या आधारे अंतरिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशीमाहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.