फलटण चौफेर दि १३
फलटण तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे पुणे येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी फलटण तालुका दूध संघाचे अध्यक्ष म्हणूनही काही काळ कारभार पाहिला होता त्यांच्या निधनाने फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे अंत्यविधी उद्या दिनांक १४ रोजी सकाळी ११ वाजता शिंदेवाडी ता फलटण येथे होणार आहे