फलटण चौफेर दि २४
धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण विभागाच्या वतीने आज फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयामध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून बहुसंख्य शिव भक्तांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान करण्याचे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे