फलटण चौफेर दि ४
आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी राजे यांच्या पुण्यतिथी निमित्त फलटण तालुका संघर्ष समिती तर्फे फलटण येथील उमाजी राजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे , सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुजबळ रणजित भुजबळ, बजरंग गावडे, राजाभाऊ मदने, डॉक्टर गुळवे, सचिन लडकत, धनंजय टिळेकर,विजय शिंदे,राहुल शिंदे,दत्ता नाळे,वैभव नाळे,किरण राऊत,गणेश आदलिंगे, संदीप आदलिंगे, राजाभाऊ आदलिंगे,, अमित आदलिंगे, दिलीप आदलिंगे यांची उपस्थिती होती