विडणी - विडणी येथील श्रीमती शालन कृष्णाराव कर्वे (वय -७५) यांचे आज वृद्धापकाळाने आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्च्यात दोन मुले,एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार असून त्या प्रेमळ स्वभावाच्या होत्या त्या दैनिक लोकमतचे पत्रकार सतिश कर्वे यांच्या मातोश्री होत