फलटण चौफेर दि ३
साखरवाडी(पिंपळवाडी) ता फलटण येथील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक प्रतिष्ठानकडून राजे उमाजी नाईक यांच्या १९२ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष-करण विठ्ठल बोडरें,उपाध्यक्ष महेश चव्हाण,सचिव-रविंद्र जाधव,मयुर पवार,गोटुभाऊ जाधव,आकाश जाधव,राजु चव्हाण,तुषार बोडरे,मुण्णा बोडरे,विष्णू बोडरे तुषार चव्हाण,जयाभाऊ बोडरे आणि महादेव चव्हाण,गणपत चव्हाण,सचिन चव्हाण,राहुल मदने,समीर नवले,राम भोसले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.