फलटण चौफेर दि ८
साखरवाडी ता फलटण येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री वैभव बबनराव गाडे वय ५१ यांचे तिरुपती बालाजी येथे काल दिनांक ७ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले त्यांच्या पश्चात तीन बहिणी, आई वडील, पत्नी, अवघ्या दोन वर्षांचा मुलगा,मुलगी असा परिवार आहे इंजिनीयर वैभव गाडे यांच्या निधनाने संपूर्ण साखरवाडी खामगाव परिसरावर शोककळा पसरली आहे