फलटण चौफेर दि १९
साखरवाडी तालुका फलटण येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री उमाकांत किसनराव भोसले वय ५० यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा,मुलगी,पत्नी,आई,वडील,भाऊ,विवाहित बहीण असा परिवार आहे