फलटण चौफेर दि ५
सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंडळ पुणे येथे संचालक पदी बदली झाली असून त्यांच्या जागी २०१९ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी यशनी नागराजन यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी धिकारीपदी नियुक्ती झाली आहे