Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांच निधन

 


फलटण चौफेर दि २१

 बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं बैलगाडा शर्यत किंग म्हणून महाराष्ट्रभर ते प्रसिद्ध होते; त्यांच्या निधनाची बातमी कळताच बैलगाडा शौकिनांमध्ये  शोककळा पसरली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.