फलटण चौफेर दि २२
फलटण तालुका पांचाळ सुतार समाजाच्यावतीने भगवान श्री विश्वकर्मा जयंती महाराजा मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीला मोठ्या संख्येने सुतार समाज सालाबादप्रमाणे एकत्रित आला होता. यावेळी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते यावेळी एकूण ९७ लोकांनी रक्तदान केले संपूर्णसमाजाला नेहमीच मदत करणारे संस्थेचे अध्यक्ष मनोज सुतार यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने संपूर्ण कार्यक्रम पार पाडला.