फलटण चौफेर दि २०
फोन पे खात्यावरून अज्ञात व्यक्तीने १४ हजार ३३३ रुपयाची फसवणूक केल्याची फिर्याद रेश्मा रमेश कोकरे राहणार खडकी तालुका फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञाता विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पो ना बनकर करीत आहेत