फलटण चौफेर दि २१
अयोध्या येथे उद्या दि २२ रोजी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने साखरवाडी ता फलटण ग्रामपंचायतच्यावतीने गावातील सर्व चिकन,मटण,चायनीज,देशी,विदेशी मद्य विक्रेते यांना उद्या दि २२ रोजी आपली हॉटेल व दुकाने बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे