Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खामगाव (५ सर्कल) येथील स्वयंभू दत्त मंदिराचे मठाधीपती ,महंत उमेशानंद सरस्वती महाराज यांच्याकडून तीर्थक्षेत्री अन्न व वस्त्रदान



फलटण चौफेर दि २०

खामगाव तालुका फलटण येथील स्वयंभू दत्त मंदिराचे मठाधिपती महंत उमेशानंद सरस्वती महाराज यांची श्री क्षेत्र कुरवपूर आंध्र प्रदेश, श्री क्षेत्र गाणगापूर येथील गरजू लोकांना अन्नदान व वस्त्रदान केले महाराजांकडून कायमच तीर्थक्षेत्राप्रमाणेच परिसरातील गरजू शालेय विद्यार्थी व नागरिकांना अन्नदान, वस्त्रदान व जीवनावश्यक वस्तूंचे तसेच  गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वस्त्रदान केले जाते नुकतेच संत गाडगेबाबा आश्रम  शाळा खराडेवाडी शाळेतील् विध्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय साहित्यांचे वाटप केले त्याचप्रमाणे स्वयंभू दत्त सेवा मंडळाच्या वतीने महाराजांच्या मार्गदर्शनाने दत्त जयंती व गुरुपौर्णिमेनिमित्त स्वयंभू मंदिर खामगाव येथे रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी व मोफत चष्म्याचे वाटपही दरवर्षी करण्यात येते  



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.