Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संजयकुमार सावंत यांची माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गिरवी येथे प्राचार्य पदी नियुक्ती 2023009

  


साखरवाडी(गणेश पवार)

संजयकुमार वसंतराव सावंत यांची श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गिरवी येथे प्राचार्य पदी नियुक्ती झाली असून ते  एम ए बी एड,( डी एस एम.) शिक्षित असून याआधी त्यांनी  १९९१ ते १९९४ -जय भवानी एज्युकेशन सोसायटी,   डी एड कॉलेज, गिरवी, १९९४ ते १९९७ न्यू इंग्लिश स्कुल पाडेगाव,१९९७ पासून श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, गिरवी येथे इंग्रजी विषय शिक्षक म्हणून प्रामुख्याने इयत्ता ९ वी ते १२वी वर्गांना आध्यापन तर १९९७ सालापासून  शासन आयोजित  विविध प्रशिक्षण वर्गासाठी इंग्रजी भाषा विषय तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत (स्मार्ट पी टी, यशदा , ELISS, CHESS)१२ वी इंग्रजी बोर्ड परीक्षक व मॉडरेटरलायन्स क्लब ,फलटण, सातारा जिल्हा इंग्रजी असोसिएशन तर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाले आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.