Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विडणी ता फलटण येथे विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल crime

 


साखरवाडी (गणेश पवार)

विडणी तालुका फलटण येथे विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून संशयित राजेंद्र संपत शिर्के व सुरेश संपत शिर्के  अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून  फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 5 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास  फिर्यादी महिलेने संशयतांना आमच्या घरावरचा पत्रा का काढता असे विचारला असता संशयित राजेंद्र शिर्के यांने फिर्यादीचा हात पकडून, जवळ ओढून तुला दाखवतोच असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून विनयभंग केल्याचे  तसेच संशयित सुरेश शिर्के याने फिर्यादीच्या बहिणीला व घरातील कुटुंबीयांना शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस हवालदार अडसूळ करीत आहेत


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.