साखरवाडी गणेश पवार
वनविभागांमध्ये वनरक्षक (गट क) पदांच्या 2138 जागांची भरती होणार असून सदर भरतीसाठी दिनांक 10 जून ते 30 जून पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.