सुरवडी तालुका फलटण गावातून दिनांक 25 रोजी 4 वाजण्याच्या सुमारास एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून याबाबतची फिर्याद बहीण सविता शंकर जाधव (सध्या रा सुरवडी मूळ राहणार शिरवळ ता खंडाळा जिल्हा सातारा) यांनी दिली असून अज्ञाताविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास स पो नि शिंदे करीत आहेत