साखरवाडी(गणेश पवार)
साखरवाडी(पिंपळवाडी)ता फलटण येथून दि 13 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आशा तुकाराम रिठे (वय 55) पिंपळवाडी ता फलटण या राहत्या घरातून कोनाला काही न सांगता गेल्या असल्याची फिर्याद मुलगा अरुण तुकाराम रिठे यांनी फलटण ग्रामीण पोलिस स्थानकात दिली असून पुढील तपास स पो फौ हंगे करीत आहेत.