खडकी ता फलटण गावाच्या हद्दीतून 23 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना घडली असून नातलकांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून त्यानुसार दिनांक 5 रोजी दुपारी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान अक्षदा शंकर सूळ (वय 23) ही युवती घरात कोणालाही काही न सांगता कुठेतरी निघून गेली असून अद्यापपर्यंत परत न आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस नाईक काळेल करीत आहेत