Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विडणीत घरात घुसून मारहाण प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल crime

 


साखरवाडी (गणेश पवार)

विडणी तालुका फलटण गावाच्या हद्दीत जुने घर पाडत  असताना सहा जणांनी घरात घुसून काठीने मारहाण करून रोख रक्कम व चार तोळ्याचे गंठण घेऊन गेल्याची  घटना घडली असून याबाबतची फिर्याद राजेंद्र संपतराव शिर्के (वय 54 राहणार विडणी) यांनी दिली असून त्यानुसार दिनांक 5 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्यांचे जुने घर पाडत असताना संशयित प्रदीप शांतीलाल कासार, ज्योती प्रदीप कासार, रेखा धनंजय कासार, राजकिरण धनंजय कासार, मोनिका राजकिरण कासार व राजेंद्र शंकरराव धुमाळ यांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून प्रदीप कासार व राजेंद्र धुमाळ यांनी काठीने मारहाण करून  फिर्यादी यांच्या खिशातील 30 हजार रुपये रोख व भावजय सोनाली हिच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे गंठण घेऊन गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पो हवा अडसूळ करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.