साखरवाडी (गणेश पवार)
खटके वस्ती तालुका फलटण येथून प्रियंका विजय चव्हाण वय 18 ही युवती दिनांक 31 मे रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणाला काही न सांगता निघून गेली असून ती परत न आल्याने नातलगांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार सुर्यवंशी करीत आहेत.