साखरवाडी(गणेश पवार)
मंगळवार पेठ ता फलटण येथील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर फलटण शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून तिथून मिळालेली माहिती अशी,दि 1 जून रोजी रात्री 9 वाजता फिर्यादी कामावरून घरी येत असताना संशयित स्नेहल उर्फ बाबू बनसोडे राहणार मंगळवार पेठ याने फिर्यादीचा हात धरून ओढणी ओढून शिवीगाळ करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पो हवा वीरकर करीत आहेत