साखरवाडी(गणेश पवार)
सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांची नियुक्ती झाली आहे दरम्यान जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या तडकाफडकी बदलीमुळे सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे