साखरवाडी (गणेश पवार)
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या सोशल मीडियावरील ग्रुप ची स्थापना करून राज्यासह देशभरातील लाखो मराठा युवकांना एकत्रित आणणारे व साप्ताहिक मराठा तरुण चे संस्थापक प्रवीण पिसाळ यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले