Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खुशखबर ! मान्सून अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल Mansun dakhal

 


साखरवाडी(गणेश पवार)

केरळात 4 जून रोजीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज 

मागील वर्षीच्या तुलनेत  मान्सून 3 दिवस आधीच अंदमानसह बंगालच्या  उपसागरात शुक्रवारी ( दि .  19 ) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास  आगमन झाले मागील वर्षी अंदमानात मान्सूनचे 22 मे रोजी आगमन झाले होते मात्र यावर्षी  चोवीस तास आधीच शुक्रवारी दुपारी अंदमान 2 वाजण्याच्या सुमारास दाखल झाला . मात्र , तो केरळात ४ जून रोजीच येणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ .के . एस . होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.