Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महानंदाचे संचालक डी के पवार(अण्णा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा sajra

 


साखरवाडी (गणेश पवार)


महाराष्ट्र राज्य दूध महासंघ महानंदाचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक, महाराष्ट्र शासन वनश्री पुरस्कार विजेते डी के पवार(अण्णा) यांचा वाढदिवस साखरवाडी(पिंपळवाडी) ता फलटण या त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पिंपळवाडी येथे डी के अण्णा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण  व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता अनपट(बापू), सुभाष गायकवाड, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर,  साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, श्रीराम सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, फलटण दूध संघाचे व्हॉइस चेअरमन दत्तोबा रणवरे  संचालक सुरेश रोमन, पिंपळवाडी यात्रा कमिटीचे अध्यक्ष जयराम भोसले, सचिव राजेंद्र भोसले, महादेव बोंद्रे ,अतुल सरक , शंकरराव बर्गे, ह. भ. प. प्रकाश पवार महाराज, युवा नेते अभयसिंह नाईक निंबाळकर, अर्जुनराव कापसे, मनोज भोसले, तुकाराम पवार, अरुण गायकवाड, रवी जगताप, दादासाहेब चव्हाण, तुषार निंबाळकर, राहुल पवार,  होळ विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत भोसले, व्हाईस चेअरमन चंद्रकांत जाडकर , मातोश्री सोसायटीचे व्हाईस चेअरमन संजय. प .भोसले, राजेंद्र पवार , साखरवाडी गावचे तंटामुक्ती  उपाध्यक्ष दिलीप बाबा पवार,खरडेवाडीचे माजी सरपंच रवींद्र टिळेकर सर, खामगाव चे माजी उपसरपंच प्रकाश पवार सर,  भाडळी सरपंच वसंतराव मुळीक, महागडे सर, माजी सरपंच सुरेश दादा भोसले, विलास गंगावणे आदि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.