साखरवाडी(गणेश पवार)
सुरवडी ता फलटण गावचे प्रगतशील बागायतदार श्री भालचंद्र गाड़े(भालू काका) यांचे अल्पशा आजारांने आज दुपारी दुःखद निधन झाले असून अंत्यविधी त्यांच्या राहत्या घरापासून सायंकाळी 6 वाजता निघणार आहे त्यांच्या आकस्मिम निधनाने सुरवडीसह परिसरावर शोककळा पसरली आहे.