साखरवाडी गणेश पवार
उपळवे तालुका फलटण येथून दिनांक 28 रोजी रात्री 19.30 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली नातलगांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित करीत आहेत