साखरवाडी गणेश पवार
दालवडी तालुका फलटण येथून श्रद्धा सुरेश भापकर वय 19 राहणार तरडोली पोस्ट मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे ही युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद नातलगांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार दिनांक 27 रोजी रात्री 11 ते दि 28 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दालवडी तालुका फलटण येथील प्रितेश सतीश सस्ते यांच्या राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले असून पुढील तपास सहाय्यक फौजदार राऊत करीत आहेत