साखरवाडी गणेश पवार
वाखरी तालुका फलटण गावाच्या हद्दीतून दिनांक 5 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी नातवंडाना सानपाडा नवी मुंबई येथून घरी घेऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडलेले विठ्ठल काशिनाथ जमदाडे वय 80 राहणार वाखरी तालुका फलटण हे अद्याप घरी परत न आल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांची पत्नी मंदाकिनी विठ्ठल जमदाडे यांनी फिर्यादी असून पुढील तपास सहाय्यक फौजदार राऊत करीत आहेत