![]() |
संग्रहित चित्र |
साखरवाडी गणेश पवार
दुधेबावी ता फलटण गावच्या हद्दीतील दुधेबावी- गिरवी रस्त्यावर असणाऱ्या गावच्या तलावातून दिनांक 15 मे रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास 50 हजार रुपये किमतीची 10 ब्रास वाळूची विनापरवाना उत्खनन करून अज्ञाताने चोरी केल्याची घटना घडली असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तलाठी राहुल इंगळे यांनी फिर्याद दिली आहे पुढील तपास पोलीस फौजदार खाडे करीत आहेत